Prayer to Shri Samarth
|
OH ! Shri Samarth Ramdas; | |
|
I Bow before you, the Great motivator; | |
|
I pray, give me power and strength; | |
|
Bestow your Blessings on ‘HUMAN BEINGS’ | | 1 | | |
|
OH ! Good Sadguru, Let me be in your company; | |
|
Let the qualities of excellence be imbibed; | |
|
Show the light on path of persuit of truth; | |
|
Enligthen my inner self;to recognise DIVINE | | 2 | | |
|
|
|
OH! Great Initiator, motivate all and sundry; | |
|
Guide everyone, for meaningful life span; | |
|
Let everyone strive to be eternal; | |
|
Live permanent by fragrance of his good deeds ||3|| |
|
|
|
OH! Swami, Inculcate the perception of self; | |
|
Allow myself to be a fortunate medium; | |
|
In the advancement of Noble cause; | |
|
Uplift myself, and my countrymen ||4|| |
|
|
|
Let virtues prevail over vices; | |
|
Let excellence become the keyword; | |
|
Constant efforts of Accomplishment; | |
|
Let the revelation be, of Unity of ‘I’ with ‘I’ ||5|| |
|
|
|
OH! Satguru,Equip me to know MYSELF; | |
|
Let all doubts disappear; | |
|
Let sunshine enter upon our body; | |
|
Illumination pervades, Ignorance perishes||6|| |
|
|
|
OH! Swami, Let me reach Destination; | |
|
Cross the ocean of temptations; | |
|
Your blessings will take me, right; | |
|
Through material and spiritual heights ||7|| |
|
||Jay Jay Raghuveer Samarth|| |
नमस्कार
॥श्री॥
नमस्कार, मराठी ब्लागमध्ये आपले स्वागत आहे. श्रीसमर्थक्रुपे मी ब्लागच्या नवीन दुनीयेमध्ये पदार्पन करताना नवीन अनुभव, जुन्या अठवणी व माझे विचार व आचार तसेच हिन्दु व मराठी सन्स्क्रुती मधील माहीती व सन्स्क्रुतीची जोपासना ह्या सादराद्वारे सादर करत आहे. चुक भुल देणे घेणे. धन्यवद .
हास्यदरबार
॥ श्रीसमर्थ ॥
श्रीसमर्थ ह्या शब्दातच एवढे सामर्थ्य भरले आहे की आपल्यासमोर श्रीसमर्थ रामदास स्वामींचे स्वरुप ऊभे राहते. त्यांच्या कार्याची आखंड जाणीव आपल्यासमोर ऊभी राहते.
श्रीसमर्थ रामदासस्वामींचा जन्म ई.स. १६०८ साली मराठवाड्यातील जांब ह्या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे मुळ नाव श्री. नारायण सुर्याजी ठोसर व आईचे नाव राणुबाई होते. ई.स. १६२० मध्ये लग्नाच्या दिवशी ब्र्हाम्हणाने सावधान म्हणताच त्यांनी सावधानतेचा पवित्रा घेतला व थेट नाशीक्जवळ टाकळी ह्या गावी आले. तेथे त्यांनी गायत्री मंत्र व श्रीरामाची १२ वर्ष ऊपासना केली. सतत १२ वर्ष त्यांनी भारतभर प्रवास केला व सर्व जनतेची माहीती घेतली. यवनांनी महारष्ट्रात अत्याचार व धुमाकुळ घातला होता. मंदिरांची मोडतोड व जुलुमी राजवट चालवलेली होती.
श्रीसमर्थ रामदासस्वामींनी श्रीरामाची ऊपासना करुन महरष्ट्राला बलवान व सामर्थ्यवान राजा मागीतल व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करुन सामर्थ्यवान बनविले व त्यांनी महाराष्ट्र राज्याची यवनांपासुन सुटका केली.
श्रीसमर्थ रामदासस्वामींनी सज्जनगडावर कार्याची सुरुवात केली. सज्जनगड हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
निसर्गराजा ऐक सांगतो……
रायगडाच्या हातात हात घेऊन दिमाखात त्याच्याबाजुला उभा असलेला आणी हिरव्यागार शालूचे पांघरुन घेतलेला ताम्हाणी घाट म्हणजे निसर्गराजाने भरभरुन दिलेली देणगी आहे. ज्याची उधळण मुक्त हाताने केलेली आहे. पावसाळ्यामध्ये तर जणु निसर्गसौंदर्याऐवजी स्वर्गसौंदर्य अवतार घेतो आहे.
हिरव्यागार डोंगराच्या कुशीमध्ये नागमोडी रस्त्याने दोन्ही बाजुला दुधाळ छटांनी आपले दोन्ही कर भरुन आखंडपणे स्वागतासाठी सज्ज असतात. त्यांच्या स्वागताला दाद देऊनच पुढील आनंदवनात जाता येतो. सुंदर सुंदर झरे आपल्याला आल्हाददायक व सुखद दर्शन देऊन आपल्या डोळ्यांची नैसर्गिक ओढ पुर्ण करतात.
ताम्हाणी घाट म्हणजे एक निसर्गाचं वेगळ रुप जन्माला आले आहे. कारण त्याची भेट ही खुप वर्षानी आपल्याला झाली आहे.
ऑक्टोबर 18, 2008








